Spread the love

बेळगाव:
बेळगाव जवळील राष्ट्रीय महामार्गा जवळ असलेल्या भाजी मार्केट समोरच दोन ट्रक मध्ये समोरासमोर टक्कर झाल्याने दोन्ही चालकांना किरकोळ जखमी तर दोन्ही ट्रकचे समोरील भागाची मोठी नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या व भाजी मार्केटला येणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती