
बेळगाव :
खानापुर तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, नदीकाठावरील हब्बनहट्टी स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जांबोटी लिंक रोडवरील शंकर पेठ पुलाला भेट देऊन पाहणी केली. .खानापुर तालुक्यात मुसळधार पडत आहे,
येथील स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली काहीच तासात जाण्याची दाट शक्यता आहे पाहू शकता हे दृश्य , , मंदिराच्या कळसचाभाग इतकाच दिसू लागला आहे , असंच पाऊस पडू लागला तर निश्चितच पूर्णपणे हे मंदिर पाण्याखाली काहीच तासात जाऊ शकते यामुळे मलप्रभा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढू लागले आहे . यामुळे मला प्रभाव नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे.