Spread the love

बेळगांव:

नामदेव शिंपी समाजतील प्रतिष्ठित समाज भगिनी श्रीमती लता गणपतराव कोकणे
यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदय विकाराने दु:खद निधन झाले.

समाजाचे अध्यक्ष
श्री अजित कोकणे यांच्या त्या आत्या होत. त्या अविवाहित होत्या.

अंत्यविधी आज सांयकाळी 6 वाजता
भोई गल्ली येथुन सदाशिव नगर स्मशान भुमी येथे होणार आहेत.

ह्या आठवड्यातील कोकणे कुटंबावरील दुसरी दु:खद घटना
6 /6/24 रोजी अजित कोकणे यांचे काका आणि आज त्यांच्या आत्याचे निधन झाले.
2019 मध्येही असेच अजितरावांच्या वडीलांचे निधन झाले होते त्याच आठवड्यात त्यांच्या आईंचे ही निधन झाले होते.
त्याच घटनेची आज साऱ्यांना आठवण येत आहे