- दिनांक 30 आणि 31 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा बिदर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये बेळगाव, बेंगलोर, कारवार, मंड्या आणि कोलार या ठिकाणाहूनही अनेक स्पर्धक भाग घेण्यासाठी आले होते. या स्पर्धेत बेळगांव येथील एस के सोसायटीच्या जीएसएस पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक यासह प्रमाणपत्र आणि पदक पटकाविले. या स्पर्धेसाठी या स्पर्धकांसोबत टीम मॅनेजर म्हणून प्राध्यापक अनघा वैद्य उपस्थित होत्या.

बिदर राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत बेळगावच्या जीएसएस कॉलेजला द्वितीय क्रमांक
Related Posts
अनुजा बाळेकुंद्री यांची शिवा लोहारला ११ हजारांची आर्थिक मदत
Spread the loveअनुजा बाळेकुंद्री यांची शिवा लोहारला ११ हजारांची आर्थिक मदत माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून सुपूर्द केला धनादेश डोळ्याच्या उपचारासाठी सहकार्याचा हात बेळगाव ..फटाक्यांच्या आतषबाजीत डोळा गमावलेल्या शहापूर येथील शिवा…
हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात
Spread the loveहंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात बेळगाव दि. ११:हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार (दि. १० मार्च ) सकाळी उत्साहात पार पडला.…
