*हनुमान जयंती निमित्त चन्नेवाडी येथे विविध कार्यक्रम*
चन्नेवाडी ता.खानापूर येथे गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सूर्योदयाला जयंती, त्या नंतर आरती व नामस्मरण,श्रीफळ वाढविणे, विविध धार्मिक कार्यक्रम व तिर्थप्रसाद होणार आहे. सायंकाळी चार वाजता कलावती आईंचे भजन 7.30 वाजता महाप्रसाद व रात्री 9.00 वाजता शटवाप्पा पवार हलशी यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल पाटील किरहलशी यांचे कीर्तन होणार आहे. तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा.
As a press reporter,I have a wealth of experience and dedication to the field of journalism. I have spent 16 Years navigating the dynamic landscape of news reporting. With a keen eye for detail and a commitment to journalistic integrity, I covered a diverse range of topics, from breaking news to investigative pieces. Throughout My career, I have consistently demonstrated a passion for storytelling, with a focus on providing accurate, unbiased, and impactful information to the public.