- *धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कडून मराठी भाषा दिनाचे आवाहन*


महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व कुसुमाग्रज (वि.वा.शिरवाडकर) यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी बहुसंखेने उपस्थित रहावे, असे आवाहन धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
As a press reporter,I have a wealth of experience and dedication to the field of journalism. I have spent 16 Years navigating the dynamic landscape of news reporting. With a keen eye for detail and a commitment to journalistic integrity, I covered a diverse range of topics, from breaking news to investigative pieces. Throughout My career, I have consistently demonstrated a passion for storytelling, with a focus on providing accurate, unbiased, and impactful information to the public.