बेळगाव:
वडगावची ग्रामदैवता श्री मंगाईदेवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी मंगाईदेवीला कुमारिकांच्या हस्ते जलाभिषेक करण्यात आला.यावेळी याभागातील कुमारिकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला.
या जलाभिषेक धार्मिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येकाने डोकीवर कळशी घेऊन मोठ्या प्रमाणात कुमारीकेनी सहभाग दर्शवला होता,
आज पासून पुढील 5 मंगळवार व शुक्रवार देवीला जलाभिषेक करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थान आणि यात्रा पंच कमिटीने दिली आहे.
लहान लहान मुलीने डोकी वरती फुलांनी सजविलेले कळसी तांबे घेऊन या धार्मिक कार्यात भाग घेतले होते