Spread the love

बेळगाव :

उद्यम्बाक येथील केईबी चे असिस्टंट इंजिनीयर श्री जगदीश मोहिते यांची असिस्टंट एक्झिटिव्ह इंजिनिअर म्हणून RT सर्कल KPTCL हुबळी येथे बढती झाली आहे. यावेळी मोहिते यांचा सहा वर्षाचा आढावा सामाजिक कार्यकर्ते बापू भडांगे यांनी सांगितला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी कृषी पत्तीन पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन पाटील काँग्रेस नेते पांडू गीडंनावर, अहमद माजगावकर, अक्कीब किल्लेदार, नंदकुमार सुतार तसेच KEB सहकारी राजू कोलेकर, रुद्रेश मठपती व इतर कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.