रविवार दिनांक 11 रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुक्याच्या खराब रस्त्या संदर्भात आंदोलन छेडणार बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव वेंगुर्ला व तालुक्यातील अन्य खराब रस्त्याच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. सोमवार दिनांक 11 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता उचगाव जवळील मधुरा हॉटेल जवळ हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या आंदोलनामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या सदस्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, तसेच मराठी भाषिकांनी व या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.
रविवार दिनांक 11 रोजी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तालुक्याच्या खराब रस्त्या संदर्भात आंदोलन छेडणार
Related Posts
पुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन*
Spread the loveपुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन* खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन…! पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्रमंडळ आयोजित उद्योजक मेळाव्यात…
जी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने.
Spread the loveजी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने. संस्कृतीक,नैपुण्य, इलेक्ट्रोल लिटरसी या संघाद्वारे विद्यार्थी वर्गासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले,संस्कृतीक संघाद्वारे…