श्रीक्षेत्र दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिर श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये यावर्षी त्रिपुरा पौर्णिमा निमित्त कार्तिक स्वामी दर्शन होणार आहे . वर्षातील एक दिवस कपलेश्वर मंदिर मधील श्री कार्तिक स्वामी मंदिर उघडले जाते हे मंदिर उघडल्यानंतर विशेष रुद्र अभिषेक करून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात येते यावर्षी दर्शनाची वेळ शुक्रवारी रात्री 9.55 मी ते मध्यरात्री 2.59 पर्यंत राहणार आहे तरी सर्व भाविकांनी यावेळी दर्शनाला उपस्थित रहावे असे दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
श्रीक्षेत्र दक्षिणकाशी श्री कपिलेश्वर मंदिर श्री कार्तिक स्वामी मंदिरामध्ये यावर्षी त्रिपुरा पौर्णिमा निमित्त कार्तिक स्वामी दर्शन होणार आहे
Related Posts
पुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन*
Spread the loveपुणे खडकवासला मतदार संघाचे भाजपचे आमदार श्री भीमराव आण्णा तपकीर यांना सीमाप्रश्नी निवेदन* खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे निवेदन…! पुणे येथील खानापूर व बेळगाव मित्रमंडळ आयोजित उद्योजक मेळाव्यात…
जी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने.
Spread the loveजी एस एस पी यु काॅलेज मध्ये विविध स्पर्धांचा परितोषक वितरण सोहळा काॅलेज महिला संघटनेच्या वतीने. संस्कृतीक,नैपुण्य, इलेक्ट्रोल लिटरसी या संघाद्वारे विद्यार्थी वर्गासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले,संस्कृतीक संघाद्वारे…