Spread the love
  1. शिवाजीभाऊभव्य बाईक रॅलीमुळे तुतारीचा आवाजच थंडावला चंदगड भागामध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांची जय जवान जय किसान भव्य बाईक रॅलीची सुरुवात झाली. बाईक रॅलीमध्ये हजारो कार्यकर्त्यांनी स्वतःहून सहभाग घेतला होता. तर पद यात्रेमध्येही महिलांनी मोठ्या संख्येने भाग भाग घेतल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. शिवा भाऊंची क्रेज पाहून साऱ्यांच्याच मनामध्ये आता शिवाजी पाटील विजयी होणार हे निश्चित झाले आहे. कारण शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षापासून सत्तेत नसून देखील 100 करोड रुपयांची निधी मंजूर करून जनसामान्यांची सेवा करण्याचे कार्य केले आहे. एवढेच नसून आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना राबवणे व गोरगरिबांच्या साठी वैयक्तिकरित्या प्रामाणिकपणे मदत करणे अशा अनेक कारणामुळे सध्या चंदगड भागामध्ये काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅली व पदयात्रेत अनेकांनी भाग घेतला होता. चंदगड भागामध्ये रॅली सुरू असते वेळी शिवाजी भाऊ व त्यांच्या मुलींचे औक्षण ठिकठिकाणी केले जात होते यामुळे जनसामान्यातील लोकप्रियता अधिक असल्याचे स्पष्ट होत होते .निश्चितच या साऱ्या वातावरणामुळे शिवाजीभाऊ पाटील हे विजयाची नांदी ठरणार यात शंका नाही. जय जवान जय किसान भव्य बाईक रॅलीची सुरुवात
    चंदगड येथे पदयात्रेने सकाळी १० वाजता करण्यात आले यानंतर
    पाटणे फाटा येथून भव्य बाईक राहिलेला सुरुवात होताच मोठ्या संख्येने बाईक रॅलीमध्ये अनेक जण सामील झाल्यामुळे बाईक रॅलीची क्रेझ आणखीनच वाढली ही ही बाईक रॅली सुरू होताच शिवाभाऊ च्या जयघोषात बाईक रॅली पुढे मार्गस्थ झाली. मध्यभागी अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील व माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, यांच्यासोबत शिवा भाऊंच्या मुली अशी ही भव्य रॅली साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होती. मजरे, कारवे,यशवंतनगर,. तुर्केवाडी,माडवळे. हजगोळी.
    तुडये.सरोळी,ढेकोली,सुरूते, शिनोळी बु.,शिनोळी खु,हिपाळगड
    ,करेकुंडी,बुक्कीहाळ,कौलगे, होसूर,कागणी,कालकुंद्री या भागामध्ये ही रॅली काढण्यात आली तर कुदनूर सभा,व कोवाड सभा पार पडले या सभेमध्ये अनेक जनसमुदाय पहावयास मिळाला.