Spread the love

सहवेदना

बेळगांव चे नामवंत स्केटिंग प्रशिक्षक सुर्यकांत हिंडलगेकर यांच्या मातोश्री सौ गीता रमेश हिंडलगेकर वय वर्षे 68 यांचे हार्टअटॅक ने नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात्य पती, मुलगा, मुली, सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा अंतिम विधी शहापूर स्मशान भूमीत सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे