बेळगाव :
ओपन स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 चे विजेते स्केटर्सचा रोख रक्कम देऊन गौरव करन्यात आला. शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या वतिने स्वर्गीय संगीता चिंडक रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी शिवगंगा स्पोर्ट्स क्लब ओम नगर स्केटिंग रिंक बेळगाव येथे आयोजित करन्यात आले होते या चॅम्पियनशिपमध्ये 150 खेळाडूंनी भाग घेतला होता
या चॅम्पियनशिप विजेत्या स्केटर्सला सौ. ज्योती चिंडक यांच्या हस्ते गौरवन्यात आले यावेली आंतरराष्ट्रीय स्केटर निखिल चिंडक, श्री. सूर्यकांत हिंडलगेकर, श्री. विश्वनाथ येळ्ळूरकर, श्री. तुकाराम पाटील सुरज शिंदे, गणेश दड्डीकर सतीश शेट्ये स्केटर्स आणि पालक उपस्थित होते.
*क्वॉड स्केटिंग रोख किंमत विजेत्याची
१२ ते १७ वर्षांची मुले*
सौरभ साळुंखे 8000 रोख
श्री रोकडे 4000 रोख
भव्य पाटील 3000 रोख
शल्या तारळेकर 2500 रोख
१२ ते १७ वयोगटातील मुली
जान्हवी तेंडुलकर 8000 रोख
अनघा जोशी 4000 रोख
सन्ना खातून 3000 रोख
सानवी इटगीकर 2500 रोख
विशाखा फुलवाले1500 रोख
5 ते 11 वर्षे मुले
कुलदीप बिर्जे 3000 रोख
आर्या कदम 2500 रोख
अवदूत अधिक 2000 रोख
सार्थक चव्हाण 1500 रोख
दीयान पोरवाल 1000 रोख
५ ते ११ वयोगटातील मुली
आराध्या पी 3000 रोख
प्रांजल पाटील 2500 रोख
दुर्वा पाटील 2000 रोख
स्वरा सामंत 1500 रोख
धनुष्य के 1000 रोख
इनलाइन स्केटिंग रोख किंमत विजेते
१२ ते १७ वर्षांची मुले
कैवल्य पाटील 8000 रोख
कल्याण पाटील 4000 रोख
अन्वय ढवळीकर 3000 रोख
अभिनवराज 2500 रोख
पलाश धुरी 1500 रोख
१२ ते १७ वयोगटातील मुली
अनुष्का शंकरगौडा 8000 रोख
सानवी सांब्रानी 4000 रोख
यास्मीन तहसीलदार 3000 रोख
रश्मिता अंबिगा 2500 रोख
सिया परेरा 1500 रोख
5 ते 11 वर्षे मुले
अवनीश कामन्नवर 3000 रोख
विहान कणगली 2500 रोख
मोहम्मद अरझान 2000 रोख
सुहान तशिलदार 1500 रोख
दक्ष वाली 1000 रोख
9 ते 11 वयोगटातील मुली
आर्विल मार्गोस 3000 रोख
अमिषा वेर्णेकर 2500 रोख
कियारा जाधव 2000 रोख
समिक्षा सावंत 1500 रोख
आदिती देसाई 1000 रोख
योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा, तुकाराम पाटील, सक्षम जाधव, सोहम हिंडलगेकर, सागर चोगुले व इतर यांनी वरील चॅम्पियनशिपच्या आयोजनासाठी मोठी मेहनत घेतली.