Spread the love

बेळगाव :

नवहिंद क्रीडा केंद्र व नवहिंद सोसायटीचे संस्थापक तथा बेळगावच्या विविध सहकारी पतसंस्था, शिक्षण संस्था, राजकारण व समाजकारणात मोठे योगदान असलेले व्यक्तिमत्व कै. वाय बी चौगुले यांच्या जन्मदिनाचे औचित्यसाधून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. बेळगाव शहरातील मराठी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वितरण करण्यात आले. याप्रसंगी कै. वाय भी चौगुले यांच्या पत्नी स्नेहलता वाय बी चौगुले, मुलगी मानसी (चौगुले) निंबाळकर व ,जावई यांच्या हस्ते किटचे वाटप करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 YB Chaugule
YB Chaugule