बेळगाव:
बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीच्या वतीने स्केटिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.हि स्केटिंग रॅली “आंतरराष्ट्रीय योग दिवस निमीत्त काढण्यात आली होती (योग करो निरोग रहो)” असे घोष वाक्य देत ही रॅली रोटरी कॉर्पोरेशन स्पोर्ट्स अकादमी स्केटिंग रिंक गोवावेस, येथे ही रॅली काढण्यात आली आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्केटर्सनी ही जनजागृती रॅली काढली या रॅली मध्ये वय वर्षे 3 ते 20 वयोगटातील स्केटर्स सहभागी झाले होते या रॅलीत मध्ये बेळगावच्या सर्व नागरिकांना योगा करण्याच्या सूचना देण्यात आल्या या जनजागृती कार्यक्रमाला योग शिक्षक श्री विवेक तिवारी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, विशाल वेसणे, सक्षम जाधव, सागर चोगुले, श्री विठ्ठल व बेळगाव रोलर स्केटिंग अकादमीचे स्केटिंगपटू व पालक उपस्थित होते.