बेळगाव :
जाइंट्स ग्रुप ऑफ बेळगांम परिवार या संस्थे तर्फे महाशिवरात्री निमित्य दर वर्षी कपीलेश्वर मंदिर येथे खिचडी वाटप करण्यात येते या वर्षी 275 किलो खिचडी वाटप करण्यात आली जवळपास 3000 लोकांनी यांचा लाभ घेतला खिचडी वाटप करतेवेळी अध्यक्ष विजय खोत शेखर जाणवेकर सचिन केळवेकर विनोद खोत प्रवीण त्रीवेदी सचिन साखरे माजी फेडरेशन अध्यक्ष राजू मालवदे कापलेश्वर मंदिर ट्रस्टी आणि परिवार चे सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमासाठी कामाक्षी ज्वेलर्स सुनील कलबुर्गी संजय जाधव दिनेश कदम नितीन पै प्रमोद कुकडोळकर संदीप रायकर व्यंकटेश सरनोबात शेखर जाणवेकर दिपक बांदिवडेकर या सर्व देणगी दारानी आम्हाला मदत केली