Spread the love

बेळगाव :

मला विश्वास आहे मला बेळगाव लोकसभेच्या तिकीट मलाच मिळणार जगदीश शेट्टर , बेळगाव मध्ये जे भाजपचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी माझं बोलणं झालं आहे या निवडणुकी संदर्भात माझं बोलणं झालं
आज सायंकाळी किंवा उद्यापर्यंत तिकीट जाहीर होईल असा विश्वास मला आहे, असे बेळगाव लोकसभा निवडणुकीचे दावेदार जगदीश शेटर म्हणाले ,… हे सारे खरं असलं तरी भारतीय जनता पक्षामध्ये बडे बडे अनेक नेते बेळगाव लोकसभा निवडणुकी साठी इच्छुक आहेत, मात्र भारतीय जनता पक्षाने हुबळीच्या जगदीश शटर यांचे नाव वरच्या पट्टीत ठेवल्याने अनेक स्थानी इच्छुक नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याने , भारतीय जनता पक्षामध्ये नाराजी वाढणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत, ही नाराजगी कायमस्वरूपी राहिली तर मात्र जगदीश शेटर यांना मारक ठरणार आहे, यामुळे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते या साऱ्या नाराजगीला कसे दूर करतात हे येणारी वेळ सांगणार आहे,

तिकीट जाहीर झाल्यानंतर मी बेळगाव ला जाणार आहे बेळगावतल्या नेत्यांनी सांगितले की तिकीट जाहीर झाल्यानंतर तुम्ही बेळगावला या… जगदीश शेट्टर लोकसभा उमेदवार?