बेळगाव :
काँग्रेस पक्षातील पाच गॅरंटी योजना व मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जनप्रिय कार्यामुळे मला युवा वर्गा सह काँग्रेस कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा यामुळे लाभत असल्याचे प्रियंका जारकीहोळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या,,,,, प्रथमच यमकनमर्डी मतक्षेत्रातील कडोली , काकती सह इतर भागांमध्ये युवा वर्गा सह प्रमुख कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण सर्वांना भेटत आहोत अशा प्रियंका जारकेहोळी म्हणाल्या येत्या तीन-चार दिवसांमध्ये तिकीट घोषित होईल अशाही त्या म्हणाल्या युवा वर्गाचा वाढता पाठिंबा मिळत असल्याची ही यावेळी त्या म्हणाल्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रियंका जारकी होळी यांचे नाव आघाडीवर आहे यामुळे निश्चितच तिकीट मिळेल म्हणून आपण प्रथमच यमकनमाडी क्षेत्रात संपर्क दौरा सुरू केला असल्याचे राहुल जारकीहोळी म्हणाले