Spread the love

बेळगाव:

दर वर्षा प्रमाणे शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड बेळगाव येथे मराठी भाषा गौरव दिवस, भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२४ चे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळा, व १० वित यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सदर कार्यक्रमाला प्रा. आनंद मेणसे यांचे मराठी भाषेचा विकास – माझी जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन होणार आहे तरी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.