Spread the love

बेळगाव :

विजयनगर, हिंडलगा बेळगांव येथील रहिवासी येथील प्रसिद्ध चिंचेचे व्यापारी व उद्योजक
महाराष्ट्र एकीकरण समितीचे खंदे समर्थक असणारे लक्ष्मी नगर,विजय नगर, गणेशपुर येथील रहिवासी श्री सुरेश रेडेकेर वय ६२, यांचे आज दि.२९ मार्च रोजी सकाळी आकस्मित निधन झाले आहे.त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

शनिवारी दिनांक ३०.मार्च २०२४ रोजी सकाळी ८.०० वाजता सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.