बेळगाव :
मुतगे येथील रहिवासी व न्यू इंग्लिश स्कूल मुतगेचे कर्मचारी श्री. विवेक गणपत पुरी (59 वर्षे) यांचे आज पहाटे 6 वा. उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 1 वा. मुतगा येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, भाऊ , बहिणी असा परिवार आहे. मुतगा येथील भावकेश्वरी सोसायटीचे चेअरमन श्री. उमेश पुरी यांचे ते बंधू होत.
As a press reporter,I have a wealth of experience and dedication to the field of journalism. I have spent 16 Years navigating the dynamic landscape of news reporting. With a keen eye for detail and a commitment to journalistic integrity, I covered a diverse range of topics, from breaking news to investigative pieces. Throughout My career, I have consistently demonstrated a passion for storytelling, with a focus on providing accurate, unbiased, and impactful information to the public.