Spread the love

बेळगाव :

सर्व सामान्य नागरिकाची समस्या सोडव नारे कर्त्यवदक्ष आधिकरी म्हणून ओळख असलेले शहापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर तिगडी यांचा नुकताच फोरस्केअर फाऊंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला या वेळी आर एम हेरेकर, जयेश भातकांडे,लालू बाडीवाले,अजित बांदेकर,विशाल सौनुचे, सूर्यकांत हिंडलगेकर, श्रींगारी कॉलनी, टीचर्स कॉलनी, कुंती नगर व बाडीवाले कॉलनीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते