Spread the love

बेळगाव:

बेळगाव येथिल एक्वाv डॉल्फिन ग्रुप चे अध्यक्ष श्री सुहास निंबाळकर वय वर्ष 72 हे आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त जलयोगा यशस्वी रित्या पूर्ण केला हा कार्यक्रम महानगरपालिका जलतरण तलाव गोवा वेस येथे 21 तारखेला सकाळी ९वाजता हा कार्यक्रम पूर्ण झाला असून श्री निंबाळकर हे जलयोगा चे वेग वेगळे प्रकार करून आंतरराष्ट्रीय योगा दिवासचे महत्त्व पटवून दिले
या कार्यक्रमा साठी बेळगाव दक्षिण चे आमदार श्री अभय पाटील उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते श्री सुहास निंबाळकर यांना गौरवन्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नगरसेवक नितीन जाधव, नगरसेवक जयंत जाधव, सूर्यकांत हिंडलगेकर, सतीश पाटील,विवेक मिसाळ, श्री अर्कसाली,श्री निर्मले सर, रणजित पाटील,विशाल वेसणे,कल्लप्पा पाटील,विजय नाईक, भरत पाटील,व अक्वा डॉल्फिन ग्रुप चे सदस्य उपस्थित होते हा जल योगा यशस्वी करणेसाठी आबा स्पोर्ट्स क्लब च्या सदस्य नी भरपूर परिश्रम घेतले