Spread the love

बेळगाव :

कॅम्प मध्ये धोबी घाट येथे या तलावाची निर्मिती होणार असून बेळगाव शहराच्या मध्यभागी होणारा हा सर्वात मोठा तलाव असणार आहे या तलाव मध्ये झाडे व पक्ष्यासाठी आयर्लंड ची सोय होणार आहे व तलावच्या बाजूने वॉकिंग पाथ होणार आहे या तलाव मुळ कॅम्प मध्ये पाण्याची टंचाई व जमीनी खालील पाण्याचे स्त्रोत वढवण्यासाठी तसेच कॅम्प मधील लोकांच्या पाण्याची मागणी दूर करण्यासाठी होणार आहे या तलाव साठी स्नेहम टेपिंग सोल्युशन चे अनिश मेत्रांनी आणि सूनिष मेत्रांनी यांनी सहकार्य केलं आहे या तलावाच्या कामाची सुरवात बिग्रेडियर जायदीप मुखर्जी यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्ड चे सीइवो राजीवकुमार, अभियंता सतीश मनुरकर, प्यास फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ माधव प्रभू, सेक्रेटरी डॉ प्रीती कोरे , अवधूत सामंत , सतीश लाड, रोहन कुलकर्णी , सूर्यकांत हिंडलगेकर व इतर उपस्थित होते.