Spread the love

बेळगाव :

श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरामध्ये किरणोत्सवला प्रारंभ साधारण होळी पौर्णिमा अगोदर व झाल्यानंतर आठवड्याभरात सूर्यकिरण थेट शिवलिंगावर येते या काळात विशेष पूजा अभिषेक महाआरती करण्यात येते ज्या भाविकांना या किरणोत्सवाची अनुभूती घ्यायची असल्यास सकाळी 7.00 ते 7.15 मंदिर मध्ये उपस्थित राहून दर्शन घ्यावे असे श्री कपिलेश्वर देवस्थान ट्रस्ट कडून कळविण्यात आले आहे