येत्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेसंदर्भात मराठा समाजातील नेते मंडळीकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
बेळगाव : येत्या 22 तारखेपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेसंदर्भात मराठा समाजातील नेते मंडळीकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांनी आज बेळगावमधील…
