येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात*
*येळळूर येथील नेताजी मल्टीपर्पज सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात* येळळूर, ता. 23: येथील नेताजी मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा 25 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…
