आम. अभय पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश : सुजित मुळगुंद

बेळगाव : भ्रष्टाचार, बेकायदेशीर भूसंपादन आणि वारसाहक्क या आरोपाखाली बेळगाव दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकार आणि लोकायुक्तांना दिले आहेत, अशी माहिती…

ग्राहकांना आनंद देण्यासाठी वचनबद्ध असलेला नवीन ब्रँड -किंग आइस्क्रीम लॉन्च करण्यात आले

बेळगाव : ग्राहकांना आनंद देण्यासाठी वचनबद्ध असलेला नवीन ब्रँड -किंग आइस्क्रीम लॉन्च करण्यात आले बेळगाव शहराला लागूनच असलेल्या एका नामांकित हॉटेलमध्ये ब्रँड किंग आईस्क्रीम उद्घाटन सोहळ्याला राज्याच्या महिला व बालकल्याण…

अनेक वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेली श्री मंगाई देवी यात्रा हजारो भक्तांचे श्रद्धास्थान

बेळगाव: बेळगाव शहर आणि परिसरात अनेक देवी देवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांना अनेक वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली असून हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शहरातील मंदिरांमध्ये नवरात्री उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे…

सालाबाद प्रमाणे मुतगा ग्रामदेवता श्री भावकेश्वरी यात्रा शुक्रवार दि 27 व शनिवार 28 रोजी गाववासीय यात्रेसाठी सज्ज

बेळगाव : सालाबाद प्रमाणे यावर्षीही मुतगा गावाची श्री भावकेश्वरी यात्रा शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडावी यासाठी म्हणून पूर्वभावी शांतता कमिटीची बैठक मुतगा ग्रामपंचायत मध्ये पार पडली, शुक्रवार दिनांक 27 व…

नंदगड ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी

बेळगाव : नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्राम पंचायतीने कचरा टाकल्याने चरीतुन पाणी तलावात मिसळत आहे, तलावातील पाणी शेतीसाठी तसेच गुरांना पाणी…

बेळगावचे सुहास निंबाळकर यांनी परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले

बेळगावचे सुहास निंबाळकर यांनी परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले बेळगाव ॲक्वा डॉल्फिन ग्रुप बेळगावचे अध्यक्ष श्री. सुहास निंबाळकर, वय 72 वर्षे, यांनी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल गोवावेस बेळगावी…

सीमाभागात जाण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाबरतात?

बेळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाभागाचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी असतानाही ते एकदाही सीमाभागात गेले नाहीत. केवळ सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी सिमवासियांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.…

केंद्रीय अर्थसंकल्प सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव : राज्यसभेच्या सदस्या असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या अपेक्षांचा विश्वासघात करणारा असून हा भेदभाव करणारा अर्थसंकल्प असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर…

बेळगाव जिल्ह्यामध्ये पावसामुळे किती घरे कोसळली, व किती पूल पाण्यातली सविस्तर वाचा

बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील 22 पूल पाण्याखाली गेले असून 160 घरे कोसळली आहेत. तर निप्पाणी तालुक्यातील 22 पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीकाठील…

मन्नूर गावातील बस स्टॉप वर बसेस न थांबवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, मंनूर गावाला बस सोडण्याची होतेय मागणी

बेळगाव : मनुर गावच्या शालेय विद्यार्थ्यांना बसविना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मनूर गावावरून ये जा करणाऱ्या बसेस थांबविल्या जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी म्हणून…

Other Story