येळ्ळूर रोडवर बस थांबवा.अन्यथा……!*
*येळ्ळूर रोडवर बस थांबवा.अन्यथा……!* शहरी भागातील वडगाव,शहापूर,अनगोळ,जूनेबेळगावसह शेतकऱ्यांच्या शेतजमीनी येळ्ळूर,धामणे गावच्या मधे शहापूर,येळ्ळूर, धामणे,अनगोळ शिवारात शेती असल्याने येथील शेतकरी महिला सतत येळ्ळूर रोडवरुन बसने प्रवास करतात.आधी पैसे घेऊन तिकिट घेत…
