नंदगड ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी

बेळगाव : नंदगड-हलशी रस्त्याच्या शेजारी चन्नेवाडी तलावाच्या वरील बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी मारलेल्या चरीमध्ये नंदगड ग्राम पंचायतीने कचरा टाकल्याने चरीतुन पाणी तलावात मिसळत आहे, तलावातील पाणी शेतीसाठी तसेच गुरांना पाणी…

बेळगावचे सुहास निंबाळकर यांनी परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले

बेळगावचे सुहास निंबाळकर यांनी परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले बेळगाव ॲक्वा डॉल्फिन ग्रुप बेळगावचे अध्यक्ष श्री. सुहास निंबाळकर, वय 72 वर्षे, यांनी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल गोवावेस बेळगावी…

सीमाभागात जाण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाबरतात?

बेळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सीमाभागाचे मंत्रिमंडळातील प्रतिनिधी असतानाही ते एकदाही सीमाभागात गेले नाहीत. केवळ सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी सिमवासियांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.…

केंद्रीय अर्थसंकल्प सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव : राज्यसभेच्या सदस्या असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प राज्याच्या अपेक्षांचा विश्वासघात करणारा असून हा भेदभाव करणारा अर्थसंकल्प असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर…

बेळगाव जिल्ह्यामध्ये पावसामुळे किती घरे कोसळली, व किती पूल पाण्यातली सविस्तर वाचा

बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील 22 पूल पाण्याखाली गेले असून 160 घरे कोसळली आहेत. तर निप्पाणी तालुक्यातील 22 पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सतत पाऊस सुरू असल्यामुळे नदीकाठील…

मन्नूर गावातील बस स्टॉप वर बसेस न थांबवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, मंनूर गावाला बस सोडण्याची होतेय मागणी

बेळगाव : मनुर गावच्या शालेय विद्यार्थ्यांना बसविना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मनूर गावावरून ये जा करणाऱ्या बसेस थांबविल्या जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी म्हणून…

माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण.

बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अपंग मुलीला सायकलचे वितरण. आनंदवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या किशोरी पवार यांची 9 वर्षीय कन्या सिद्धी पवार ही मुलगी इयत्ता तिसरी वर्गात शिकत असून…

बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळांना 22 व 23 रोजी सुट्टी जाहीर

बेळगाव: बेळगाव व  खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील आणि बेळगाव  तालुक्यातील सरकारी प्राथमिक माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित अंगणवाडी शाळांना ( खानापूर तालुक्यात  बारावी…

गुरुपौर्णिमेनिमित्त बेळगावातील रांगोळी चित्रकार अजित औरवाडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरु रामदास स्वामी यांची रांगोळी रेखाटली

बेळगाव: बेळगाव मधील प्रसिध्द रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे गुरू रामदास स्वामी यांची रांगोळी काढली आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ही अनोखी रांगोळी रेखाटून सर्वांना…

पंढरपूरहून परत येते वेळी सीमा भागातील वारकऱ्यांना मारहाण

वारकऱ्यांनी आता पंढरीहून परतीचा मार्ग धरला असून अशातच मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यात तिघे जण गंभीर…

Other Story