*राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पंडित नेहरू हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची निवड*🏆 विश्वभारत सेवा समिती संचलित *पं. नेहरू हायस्कूल शहापूर* या शाळेतील विद्यार्थ्यांनी बेंगलोर( कणकपूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 2🥇 सुवर्ण, 2🥈 रौप्य व 2🥉 कास्यपदक मिळविलेले आहे .. *प्रथम क्रमांक* – *1)* सुशील कुमार थोरवी (45 किलो वजन गट ) *2)* सुरेश लंगोटी (92 किलो वजन गट ) *द्वितीय क्रमांक* *1)* श्रीशाल करेनी (60 किलो वजन गट) *2)* हर्षद नाईक (65 किलो वजन गट) *तृतीय क्रमांक* *1)* कैलाश (65 किलो वजन गट) ( गिरकोरोमन ) *2)* संजू हेगडे (55 किलो वजन गट ) वरील वरील सर्व विद्यार्थ्यांना विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष श्री विजयराव नंदीहळी, शाळेचे मुख्याध्यापक एस. जी.हिरेमठ शाळेचे क्रीडा शिक्षक “निरंजन कर्लेकर व विज्ञान शिक्षक विनायक कंग्राळकर “तसेच सर्व शिक्षकवर्ग व कर्मचारी वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आता प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या दोन (2) विद्यार्थ्यांची निवड ” *राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी* निवड झाली आहे.. सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन

*राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पंडित नेहरू हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची निवड, विश्वभारत सेवा समिती संचलित *पं. नेहरू हायस्कूल शहापूर* या शाळेतील विद्यार्थ्यांनी बेंगलोर( कणकपूर) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 2 सुवर्ण, 2…

बेळगावमधे होणाऱ्या कर्नाटक हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधसमोर शेतकऱ्यांचे धरणे*

*बेळगावमधे होणाऱ्या कर्नाटक हिवाळी अधिवेशनात सुवर्णसौधसमोर शेतकऱ्यांचे धरणे* कर्नाटकात विरोधी पक्षात बसलेल्या काँग्रेस सरकारने विधानसभा निवडणुकीआधी आंम्ही सत्तेवर आल्यास मागील भाजपा सरकारने पारित केलेले तीन क्रूषी कायदे मागे घेत शेतकऱ्यांना…

१ नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळा* *सायकल फेरीला बहुसंख्येने उपस्थित राहा*

१ नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळा* *सायकल फेरीला बहुसंख्येने उपस्थित राहा* *युवा समिती सैनिकांचे आवाहन* काल 27 ऑक्टोबर रोजी मराठा मंदिर बेळगाव येथे सीमा भागातील युवा समिती सैनिकांची बैठक पार…

सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दक्षिण विभाग आघाडीवर*

*सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेमध्ये दक्षिण विभाग आघाडीवर* * बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने राष्ट्रीय सीबीएसई शालेय स्केटिंग स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी दक्षिण विभाग आघाडीवर असुन या…

गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे उदघाटन,*

*गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे उदघाटन,* * बेळगाव येथील प्रसिद्ध शाळा गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल च्या वतीने सीबीएसई राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक 23 ते…

गांधी भारत’ या नावाने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शताब्दी समितीचे अध्यक्ष असलेले कायदा, संसदीय कार्य आणि पर्यटन मंत्री एच.के.पाटील

गांधी भारत’ या नावाने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शताब्दी समितीचे अध्यक्ष असलेले कायदा, संसदीय कार्य आणि पर्यटन मंत्री एच.के.पाटील                 …

चन्नम्मांचा इतिहास सर्वांना कळवा हा कित्तूर उत्सवाचा उद्देश – मंत्री सतिश जार्किहोळी

चन्नम्मांचा इतिहास सर्वांना कळवा हा कित्तूर उत्सवाचा उद्देश – मंत्री सतिश जार्किहोळी       कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या विजयाच्या द्विशताब्दी वर्षाचा विजयोत्सव आणि राणी चन्नम्मा यांचा इतिहास संपूर्ण देशाला कळावा…

साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी राजहंसगड किल्लात विदेशी पर्यटकांचे  आगमन*

साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया ते छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यभूमी राजहंसगड किल्लात विदेशी पर्यटकांचे  आगमन* 1) बेळगाव तालुक्यातील एक पर्यटकांचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या राजहंसगड किल्ल्यावरती आज शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर…

बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड जप्त,

बेकायदेशीररित्या हुबळी येथे नेण्यात येत असलेली तब्बल 2 कोटी 73 लाख 27 हजार 500 रुपयांची रोकड जप्त, :बेळगाव प्रति… महाराष्ट्रातील सांगली येथून अशोक लेलँड दोस्त या मालवाहू वाहनाच्या केबिनमध्ये दडवून…

Other Story