तरुण मंडळ नंदगड आयोजित 66 वा दीपावली क्रीडा महोत्सव दिनांक 22 ऑक्टोंबर व 23 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार*

*तरुण मंडळ नंदगड आयोजित 66 वा दीपावली क्रीडा महोत्सव दिनांक 22 ऑक्टोंबर व 23 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न होणार* खानापूर तालुक्यातील नंदगड येथे गेल्या 65 वर्षापासून सतत तरुण मंडळ नंदगड…

बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर देवेन बामणे जागतिक स्पर्धेसाठी निवड*

*बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर देवेन बामणे जागतिक स्पर्धेसाठी निवड* बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चा स्केटर व आर एल एस कॉलेज चा विद्यार्थी देवेन बामणे यांची जागतिक…

मराठीविरोधी वक्तव्यावरून तणाव! शुभम शेळके यांच्या विरोधात माळमारुतीत गुन्हा दाखल

बेळगावात मराठी समाजावर पुन्हा ताण निर्माण झाला आहे. कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याने दोन दिवसांपूर्वी मराठी भाषिकांविरोधात केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याने मराठी जनतेत तीव्र संताप उसळला आहे. या वक्तव्याचा…

लोकसभा अचारसंहिता भंग प्रकरणी जामीन मंजूर*

*लोकसभा अचारसंहिता भंग प्रकरणी जामीन मंजूर* लोकसभा निवडणुक 2024 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना धर्मवीर संभाजी महाराज चौकातून मिरवणुकीचे आयोजन केले होते,…

माझं राजकारण नि:स्वार्थ — मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर”

“माझं राजकारण नि:स्वार्थ — मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर” “मी विकासकामात कधीही राजकारण केलं नाही. माझं राजकारण हे पूर्णपणे स्वार्थरहित आहे,” असं प्रतिपादन महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केलं. सांबरा…

“महिला आणि शेतीवरील अत्याचारात काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे” – डॉ. सोनाली सरनोबत यांचा आरोप

कर्नाटकात काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या अडचणींनी भयावह रूप धारण केलं आहे. “जनतेचा विश्वासघात करून हे सरकार फक्त जाहिरातींवर आणि घोषणांवर चालत आहे, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य…

मौजे किणये येथे 26 रोजी भव्य खुली संगीत भजन स्पर्धा”।

मौजे किणये येथे 26 रोजी भव्य खुली संगीत भजन स्पर्धा”। बेळगाव : खास दीपावलीनिमित्त मौजे किणये (ता. जि. बेळगाव) येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री गणराया बी. सी. ग्रुप किणये यांच्यातर्फे येत्या…

📰 बातमी येळळूर प्रभाग क्रमांक ९ मध्ये गटर साफसफाई कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ९, प्रताप गल्ली येळळूर येथील हनमंतगौंड व्यायाम शाळेसमोरील गटर गेल्या अनेक वर्षांपासून दगड-माती पडल्याने पूर्णपणे मुजलेली होती. त्यामुळे या भागातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत स्थानिक महिला व नागरिकांनी ग्रामपंचायत सदस्या सौ. शांता काकतकर व राकेश परीट यांच्याकडे विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर तसेच अभिवृद्धी अधिकारी पूनम गडगे मॅडम यांना या समस्येविषयी माहिती देत तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांच्या मागणीनुसार आज या गटर साफसफाई आणि दुरुस्ती कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा सौ. लक्ष्मी भरत मासेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राकेश परीट, शांता काकतकर, तसेच इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते. या उपक्रमामुळे येळळूर परिसरातील स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात सुधारणा होणार आहे. — 🗞️

  येळळूर प्रभाग क्रमांक ९ मध्ये गटर साफसफाई कामाचा शुभारंभ प्रभाग क्रमांक ९, प्रताप गल्ली येळळूर येथील हनमंतगौंड व्यायाम शाळेसमोरील गटर गेल्या अनेक वर्षांपासून दगड-माती पडल्याने पूर्णपणे मुजलेली होती. त्यामुळे…

जटगे (ता. खानापूर) गावात ‘कर्नाटक केसरी’ कामेश पाटील आणि ‘सी.एम. चषक’ विजेता प्रेम जाधव यांचा भव्य सत्कार 🌸

🌸 जटगे (ता. खानापूर) गावात ‘कर्नाटक केसरी’ कामेश पाटील आणि ‘सी.एम. चषक’ विजेता प्रेम जाधव यांचा भव्य सत्कार 🌸 जटगे (ता. खानापूर) : गावातील तरुण पैलवानांच्या यशाचा सन्मान करण्यासाठी जटगे…