पोलीस प्रशिक्षणाआधीच श्रुती पाटीलची कर्तव्यनिष्ठा उजळली
बेळगावची लेक श्रुती श्रीकांत पाटील, नुकतीच पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झालेली ही तरुणी, अजून अधिकृत प्रशिक्षण सुरू करण्याआधीच आपल्या कर्तव्यनिष्ठेची झलक दाखवून गेली. मुंबईहून बेळगावला परतताना रेल्वे स्टेशनच्या लिफ्टमधून उतरतेवेळी अचानक…
