जुने बेळगाव–अलारवाडी रस्ता तातडीने दुरुस्त; जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्पर निर्णयाचे ग्रामस्थांकडून सत्कार”
बेळगाव ते अलारवाडी हलगा क्रॉस या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे सतत अपघातांची मालिका सुरू होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वकील संघटना तसेच…
