जीएसएस पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तंत्रज्ञान सफर; रोबोटिक्स–ड्रोन–AIची प्रत्यक्ष अनुभूती
जीएसएस पीयू कॉलेजतर्फे विद्यार्थी वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी एक विशेष शैक्षणिक अभ्यास यात्रा आयोजित करण्यात आली. पीयूसी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथील अत्याधुनिक रोबोटिक्स…
