रंगपंचमीच्या दिवशी दुर्दैव : मलप्रभा नदीत बुडून युवकाचा मृत्यू

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावात दुर्दैवी घटना घडली असून गर्लगुंजी गावचे सुपुत्र व गर्लगुंजी पी.के.पी.एस. सोसायटीचे मॅनेजर सातेरी मल्लाप्पा बिर्जे यांचे जेष्ठ सुपुत्र विशाल सातेरी बिर्जे (वय २५) यांचे…

मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा

‘मराठी सन्मान यात्रे’ला अवचारहट्टीचा एकमुखी पाठिंबा येळ्ळूर दि. 7- येत्या रविवार दि. 15 मार्च रोजी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या मराठी सन्मान यात्रेला अवचारहट्टी गावचा एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात…

सुतळी बॉम्ब स्फोटात शिवा लोहारचे दोन्ही डोळे गेले; मदतीसाठी समाजाला भावनिक आवाहन

बेलगाव : भारत नगर येथील लंबोदर श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा होतकरू व प्रामाणिक कार्यकर्ता शिवा लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली) याच्यावर सुतळी बॉम्ब फुटल्याने गंभीर अपघात घडला असून…

सिद्धरामय्या सरकारचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर अपुरा – डॉ. सोनाली सरनोबत

बेळगाव : कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या…

बेळगावात श्री स्वामी समर्थ किरीट पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न…

बेळगाव : कार पार्किंग, बापट गल्ली येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ किरीट पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात पार…

राजहंसगडमध्ये विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरात स्वयंपाक शेड उभारणीचा शुभारंभ

राजहंसगड : येथील मारुती गल्लीतील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या परिसरात ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वयंपाकासाठी स्वतंत्र शेड उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कै. विघ्नेश महादेव पवार यांच्या स्मरणार्थ गीताई फाऊंडेशनतर्फे हा लोकोपयोगी उपक्रम…

बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

  बे ळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन प्रमुख अतिथी भाग्यश्री कदम व सोनाली कांबळे यांच्या उपस्थितीत संपन्न…

जनसेवाच देवसेवा; लोकांच्या सेवेतच आयुष्य घालवले – लक्ष्मी हेब्बाळकर

जनसेवाच देवसेवा; लोकांच्या सेवेतच आयुष्य घालवले – लक्ष्मी हेब्बाळकर बेळगाव : “बसवण्णांच्या कायकवे कैलास या विचारावर विश्वास ठेवून जनसेवेलाच देवसेवा मानत मी गेली २५ वर्षे लोकांच्या सेवेत कार्य करत आहे,”…

20 वी खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार*

*20 वी खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार* बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे 20 वी खुल्या जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धा 2026 चे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा रिंक…

भूतरामनहट्टी ग्रामस्थांची ग्रामपंचायतीकडे धाव; गटारे, पाण्याच्या टाक्या व जलजीवन मिशनबाबत तातडीची कारवाईची मागणी

बेळगाव तालुक्यातील होसवंटमुरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भूतरामनहट्टी गावातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. अँटी करप्शन अँड ह्युमन राइट्स फ्रंट (कर्नाटक) यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत…

Other Story