व्यापाऱ्यांच्या समस्येसाठी उच्चस्तरीय बैठक; शेतकरी हिताला प्राधान्य

बेळगाव: एपीएमसी सगटू भाजी मार्केट आणि जाई किसान खासगी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बेंगळुरू येथे बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी…

धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कडून मराठी भाषा दिनाचे आवाहन*

*धामणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती कडून मराठी भाषा दिनाचे आवाहन* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने राजहंसगड येथे मराठी भाषा दिनाचे आचरण शुक्रवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता…

स्कायवर्ल्ड एव्हिएशन अ‍ॅकॅडमीचा यशोत्सव; विद्यार्थिनींची विमानतळांवर निवड

बेळगाव: स्कायवर्ल्ड एव्हिएशन अ‍ॅकॅडमी, बेळगाव येथे आज दुपारी १२ वाजता विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी उपस्थित होत्या. तसेच अ‍ॅकॅडमीचे…

मराठी सन्मान यात्रा २७ फेब्रुवारी ऐवजी होणार १५ मार्च रोजी*

*मराठी सन्मान यात्रा २७ फेब्रुवारी ऐवजी होणार १५ मार्च रोजी* *मराठी भाषा दिनी राजहंस गडावर होणार शिवरायांना व कुसुमाग्रज होणार अभिवादन* महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने शुक्रवार दिनांक २७…

बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे १ मार्चला मराठी भाषा गौरव दिन सोहळा; अभिनेते हेमंत ढोमे यांची प्रमुख उपस्थिती

बेळगाव: महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे १ मार्चला मराठी भाषा गौरव दिन सोहळा; अभिनेते हेमंत ढोमे यांची प्रमुख उपस्थिती मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या…

व्यंकटेश नगरात पिण्याच्या पाण्यात गटारीचे पाणी; संतप्त नागरिकांची ग्रामपंचायतीत धडक

मुतगा येथील व्यंकटेश नगर भागात पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाईनमध्ये गटारीचे घाण पाणी मिसळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवासी आप्पांना वस्तवाड आणि त्यांचे सुपुत्र बल्लू वस्तवाड…

तारांगण व मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन

तारांगण व मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन साहित्यिक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या तारांगण व नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने मराठी व कन्नड अशा द्विभाषिक कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे…

मराठी सन्मान यात्रेला नंदकुमार गोरुले यांची येळ्ळूर येथे सभा*

*मराठी सन्मान यात्रेला नंदकुमार गोरुले यांची येळ्ळूर येथे सभा* येत्या 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी सन्मान यात्रा राजहंसगड येथून दुपारी…

व्यावसायिकांसाठी ३ महिन्यांची मोफिक्सिडूची बेळगावमध्ये सेवा फत नोंदणी सुरू

 व्यावसायिकांसाठी ३ महिन्यांची मोफिक्सिडूची बेळगावमध्ये सेवा फत नोंदणी सुरू बेळगाव, कर्नाटक: घरगुती सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली स्टार्टअप कंपनी फिक्सिडूने आता Belagavi येथे अधिकृतपणे आपली सेवा सुरू केली आहे. यापूर्वी Bengaluru…

शिवारात कुपनलिका खोदून केली सहा गल्ल्यांमध्ये पाण्याची सोय*: *ग्रामपंचायत अध्यक्षा व सदस्यांचा पुढाकार,नागरिकांतून समाधान व्यक्त*

*शिवारात कुपनलिका खोदून केली सहा गल्ल्यांमध्ये पाण्याची सोय*: *ग्रामपंचायत अध्यक्षा व सदस्यांचा पुढाकार,नागरिकांतून समाधान व्यक्त* येळळूर, ता. 21: येथील मुल्याची वाट या पाणंद रस्त्यावर दोन ठिकाणी कुपनलिका खोदून, सिद्धेश्वर गल्ली,…

Other Story