ऐन सणादिवशी बेळगावात जोरदार पाऊस; बाजारपेठांत पाणीच पाणी
ऐन सणादिवशी बेळगावात जोरदार पाऊस; बाजारपेठांत पाणीच पाणी बेळगाव : ऐन सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते व बाजारपेठांमध्ये…
