महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम शेळके यांना कन्नड सक्ती त्वरित मागे घ्यावी यासाठी आपण तातडीने पावले…
