वीर सावरकर चषकावर बेळगावच्या आबा हिंद क्लबचा कब्जा; जलतरणपटूंची 91 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी
वीर सावरकर चषकावर बेळगावच्या आबा हिंद क्लबचा कब्जा; जलतरणपटूंची 91 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र व कोल्हापूर ॲमेचर असोसिएशन यांच्या सानिध्याखाली, सावली सोशल सर्कल आयोजित आंतरराज्य…
