तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पेट्रोल बॉम्बचा मारा
तालुक्यातील ग्रामपंचायतीवर पेट्रोल बॉम्बचा मारा बेळगाव तालुक्यातील कलखांब ग्रामपंचायतीच्या इमारतीवर शुक्रवारी रात्री पेट्रोल बॉम्बचा मारा करण्यात आला. तसेच आग लावण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील…