आंबोली घाटातील धबधब्याच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारा भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला
आंबोली: सिंधुदुर्गातील आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारा भला मोठा दगड रस्त्यावर कोसळून बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीकडे जावून स्थिरावला आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. हा भलामोठा…