बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी वसाहत बेळगाव महापालिकेमध्ये विलीन केली जाणार? शनिवारच्या बैठकीत चर्चा,,
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी प्रदेशाचे विलगीकरण करून तो प्रदेश बेळगाव महापालिके समाविष्ट करण्यासंदर्भातील विशेष बैठक शनिवारी सकाळी कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा…