उद्यमबाग पोलिसांनी विविध ठिकाणी घरफोड्या करणार्या कुख्यात चोरट्याना केले गजाआड
बेळगाव : विविध ठिकाणी घरफोड्या करणार्या कुख्यात चोरट्यासह सोन सकाळी लांबवणार्या भामत्यालाअटक करण्यात आली आहे. रविवारी उद्यमबाग पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे अकरा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात…