हॉकी बेळगाव तर्फे उन्हाळी मोफत हाॕकी प्रशिक्षण शिबीर

बेळगाव : बेळगाव ः हॉकी बेळगाव तर्फे उन्हाळी मोफत हाॕकी प्रशिक्षण शिबीर दि. 10 एप्रिल ते 30 मे दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिर दररोज सकाळी 6.30 ते 8.30…

हाॅकी ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी मैदानाचे पालक मंत्र्यांचे आश्वासन

बेळगावीः बेळगावने भारताला चार ऑलिंपिक हाॅकी खेळाडू दिले परंतु कर्नाटक शासनाने बेळगावसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हाॅकी मैदान अद्याप दिलेले नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हाॅकी बेळगाव संस्थेची ॲस्ट्रोटर्फ मैदानाची मागणी पूर्णत्वास…

Other Story