बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळांना 22 व 23 रोजी सुट्टी जाहीर
बेळगाव: बेळगाव व खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील आणि बेळगाव तालुक्यातील सरकारी प्राथमिक माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित अंगणवाडी शाळांना ( खानापूर तालुक्यात बारावी…