बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमा प्रश्न लवकरात लवकर सुनावणीला व्हावी म्हणून शरद पवारांची भेट घेऊन केली चर्चा
बेळगाव: बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी आठ वाजता बारामती येथे गोविंद बाग या श्री शरद पवार साहेब यांच्या निवास स्थानी श्री श्री शरद पवार यांची सदिच्छा भेट…