मन्नूर गावातील बस स्टॉप वर बसेस न थांबवल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, मंनूर गावाला बस सोडण्याची होतेय मागणी

बेळगाव : मनुर गावच्या शालेय विद्यार्थ्यांना बसविना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, मनूर गावावरून ये जा करणाऱ्या बसेस थांबविल्या जात नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी म्हणून…

बेळगाव व खानापूर तालुक्यातील शाळांना 22 व 23 रोजी सुट्टी जाहीर

बेळगाव: बेळगाव व  खानापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे त्यामुळे खानापूर तालुक्यातील आणि बेळगाव  तालुक्यातील सरकारी प्राथमिक माध्यमिक अनुदानित विनाअनुदानित अंगणवाडी शाळांना ( खानापूर तालुक्यात  बारावी…

खानापूर तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना शुक्रवार शनिवार सुट्टी जाहीर

बेळगाव: खानापूर तालुक्यात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे, नदी, नाले तुडुंब भरले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत…

मण्णूर शाळेच्या विद्यार्थ्याना स्पोर्ट्स जर्सीचे वाटप

बेळगाव : ग्रा. पं. सदस्य नागेश चौगुले यांचा उपक्रम मण्णूर  येथील मराठी शाळेतील खेळाडूंना जर्सीचे वाटप करतांना ग्रामपंचायत सदस्य नागेश चौगुले. समवेत अध्यक्ष सिद्राय होनगेकर, विजय मंडोळकर, किरण चौगुले, संदीप…

सौ व श्री लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या वतीने पहिलीच्या वर्गासाठी बॅग वितरण

बेळगाव : सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुसकर प्रतिष्ठानच्या वतीने पहिलीच्या वर्गासाठी बॅग वितरणाचा कार्यक्रम बेळगाव : समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते…

चन्नेवाडी शाळा सुधारणा समिती अध्यक्षपदी शंकर पाटील

बेळगाव : चन्नेवाडी ता. येथील शाळा गेली अनेक वर्षांपासून बंद होती पण गावकरी व पालकांनी केलेल्या प्रयत्नांनी तसेच पाठपुराव्याने यावर्षी म्हणजेच २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात करण्यात आली. शाळेची नवीन…

खानापूर एम इ एस युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांनी वाढदिवसाचे औचित साधून , शाळेला सुपूर्द केले क्रीडा साहित्य

बेळगाव : वाढदिवसाचे औचित्य, शाळेला सुपूर्द केले क्रीडा साहित्य आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री.धनंजय पाटील यांनी चन्नेवाडी शाळेला क्रीडा साहित्य सुपूर्द केले. गेल्या…

Other Story