समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा करिता पुट्टा (Exam Board) देऊन शुभेच्छा दिल्या
बेळगाव : समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा करिता पुट्टा देऊन शुभेच्छा दिल्या… सोमवारपासून दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्या निवासस्थानी…