आंबोली धबधबा हे सर्वात प्रसिद्ध पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे याच भागात अनेक पाहण्यासारखे निसर्गरम्य छोटे मोठे धबधबे आहेत पहा ते काय आहे नेमके
धबधब्याचं नाव काढताच पहिलं ठिकाणी आठवतं ते म्हणजे आंबोली….! हा धबधबा दक्षिण महाराष्ट्रातील पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. आंबोली (ता. सावंतवाडी, जि. सिंधूदुर्ग) हे समुद्रसपाटीपासून 690 मीटर उंचीवर वसलेले आहे,…